शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खिरकडेच्या बिरसा मुंडा संघाने जिंकला देवरत्न व्हॉलीबॉल चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:33 IST

पेठ : तरुण मित्रमंडळ व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हरणगाव येथे आयोजित केलेला देवरत्न व्हॉलीबॉल चषक खिरकडे येथील बिरसा मुंडा संघाने जिंकून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

हरणगाव येथे देवरत्न चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच हिरामण पवार, गिरीधर वाघेरे, गोवर्धन गायकवाड, डी.पी. जाधव, डी.पी. भरसट, विजय भरसट, नामदेव जाधव, प्रशांत जाधव, बाळू जाधव, चेतन महाले यांच्यासह तरुण मित्रमंडळ, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत बिरसा मुंडा, खिरकडे (प्रथम), जांबविहीर (द्वितीय), फणसपाडा (तृतीय) तर हरणगावने चतुर्थ क्रमांक पटकावला. सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून विजयी संघांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. जिल्ह्यातील ५७ संघांनी यामध्ये सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक