शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 14:36 IST

Nashik News : राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळावी तसेच थकीत मानधन मिळावे यासाठी त्यांनी आज पुन्हा बिऱ्हाड मोर्चा काढला

नाशिक-  राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळावी तसेच थकीत मानधन मिळावे यासाठी त्यांनी आज पुन्हा बिऱ्हाड मोर्चा काढला आहे.यापूर्वीही अशाच प्रकारे मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता या कर्मचाऱ्यांनी नाशिकच्या आदिवासी विकास कार्यालयावर मोर्चा काढला असुन मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.कर्मचारी संघर्ष संघटनेने काढलेल्या मोर्चात कोविड19 च्या काळातील शैक्षणिक वर्ष 2020 - 21 वर्षाचे तासिका व रोजंदारी वरील कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे नियुक्ती आदेश व मानधन मिळावे अशी मागणी आहे. त्यासाठी आज सकाळी आडगाव जवळील हॉटेल जत्रा येथून मोर्चा काढण्यात आला आहे. या  आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, कमलाकर पाटील, संदीप देवरे, प्रीतम शिरसाठ, गोविंद कारभळ, भगतसिंग पाडवी, हेमंत पावरा, मीनाक्षी ठोंगीरे, सीमा वळवी, ताईबाई पवार, मंजुळा गावित, जैता मावची आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक