सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होईल असा अंदाज बांधून पोलिसांनी नाशिकमधील आडगाव रस्त्यावर मुंबई-आग्रा महामार्गावर असे लाकडाने बांधून रस्ता बंद केला होता. यामुळे शहरातून मालेगाव, धुळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. मालेगाव ते नाशिक या रस्त्यावरून येणाऱ्या बसेस रासबिहारी इंटरनॅशनल या शाळेजवळ अडविण्यात आल्याने त्या माघारी फिरल्या. हा रस्ता भाविकांनी तुडुंब भरेल ही अपेक्षाही फोल ठरल्याने या रस्त्यावर शनिवारी दिवसभर असलेला शुकशुकाट.
लाकडाने बांधून रस्ता बंद
By admin | Updated: August 29, 2015 22:31 IST