शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर नगरपरिषदेकडून फेरीवाल्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:38 IST

सिन्नर : केंद्र शासनाच्या पथ विके्रता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) अधिनियम ङ्क्त २०१४ मधील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनाने ‘पथ विक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे.

सिन्नर : केंद्र शासनाच्या पथ विके्रता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) अधिनियम ङ्क्त २०१४ मधील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनाने ‘पथ विक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे. त्यानुसार सिन्नर नगरपरिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षणाचा प्रारंभ मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्या., ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सिन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक सर्वेक्षण केल्या जात असून, नगरपरिषद कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक स्वत:च्या आधार कार्डशी संलग्न करून ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्डची प्रत, रेशनकार्ड प्रत, महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे सक्षम प्राधिकरणाकडील अधिवास प्रमाणपत्र प्रत, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, विधवा, परीतक्ता, एकल महिला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, अनुसूचित जाती-जमातींत समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, बँक खाते पुस्तक प्रती मोबाईल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करताना जवळ तयार ठेवाव्यात.

टॅग्स :Nashikनाशिक