शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा खर्च गेला ‘खड्ड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 01:38 IST

शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देदेवयानी फरांदे यांची तक्रार : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

नाशिक : शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून मुरूम टाकला जात आहे, मात्र दोनच दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरूम पुन्हा रस्त्यावर आला असून, त्यामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च खड्ड्यात गेल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असली मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचे त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आराेप करीत आहेत. मध्यंतरी आमदार फरांदे यांनी डेंग्यूच्या उद्रेकानंतरदेखील पत्र दिले होते आणि आताही त्याचवरून खड्ड्यांवरूनही त्यांनी पत्र दिले आहे. शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे. यात नाशिक शहरात खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे नमूद केल आहे. खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा वापर केला जातो आणि दोनच दिवसानंतर मुरूम बाहेर पडून पुन्हा खड्डे तयार होतात. विशेष म्हणजे मुरूम रस्त्यावर पसरून त्यावरून मोटारी घसरून अपघात हाेत असतात. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम सुरू असून, ठेकेदाराचा फायदा करून देणे हेच यामागे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: सर्व रस्त्याची पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevyani Farandeदेवयानी फरांदे