शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:20 IST

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.फूलशेतीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे १५० एकरवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: नाशिक, दिंडोरी, निफाड आदी तालुके आघाडीवर आहेत. काही शेतकरी स्थानिक बाजारात गुलाबाची विक्र ी करतात, तर अनेक शेतकरी मुंबई, सुरत, बंगलोर येथील बाजारपेठेत माल पाठवतात. दरवर्षी या काळात लग्नसराई, रमजानपर्व, विविध सण उत्सव असल्याने फुलांना चांगली मागणी असते. एका सर्वसामान्य शेतकºयाचा किमान ३०० ते ५०० डझन इतकी गुलाबाची फुले दररोज बाजारात जात असतात. खुल्या शेतीतील फुलांना थोडा कमी भाव मिळत असला तरी पॉली हाउसमधील गुलाबाला किमान १०० रु पये डझनपर्यंत भाव मिळत असतो. गुलाबाच्या एक एकर शेतीतून शेतकºयाला वार्षिक ३.५० ते ४ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. या वर्षी मात्र शेतकऱ्यांना या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या संकटामुळे अनेक शेतकºयांनी यावर्षी उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.फुलविक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे यावर्षी गुलाबाचे उत्पादन घेतले नाही. गुलाबाच्या बागेत भाजीपाला केला आहे. दोन महिन्यांत लग्नसमारंभ, रमजान पर्व, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, आखाजी, हनुमान जयंती असे सण उत्सव असतात यामुळे गुलाबाला चांगली मागणी असते. याशिवाय यावर्षी मंदिरेही बंद आहेत. आमचे किमान २.५० ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.- योगेश नळे, गुलाब उत्पादक शेतकरी, कसबे सकेणे, ता. निफाड

टॅग्स :Nashikनाशिक