शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

लालपाडी येथे बिबटया जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:45 IST

चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.  गोदाकाठ भागात नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. काही दिवसापासून निफाड तालुक्यातील लालपाडी गावातील मोठया प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत होता. याबाबत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून येताच स्थानिक नागरिकांनी वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना माहिती दिली. वनविभागाने तात्काळ दखल घेत बिबटयाचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा बसविण्यात आला. लालपाडी येथील माणिक जगन्नाथ सानप यांच्या (गट क्र ७९) शेतात बसविलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबटयाला जेरबंद करण्यात आले. पिंजºयात अडकलेली बिबट मादी असून तिचे वय साधारण तीन वर्षे आहे. या जेरबंद मादीला निफाड येथील प्राणी नर्सरी येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. नंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून पुन्हा जंगलात सोडणार असल्याची माहिती भंडारी यांनी दिली. यावेळी वनपाल जी. बी. वाघ, वनपाल मनमाद ,व्ही. आर. टेकनर, भैय्या शेख, वनसेवक बोराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक