शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बिकानेर ते संगमनेर दुचाकीवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:09 IST

कोरोनाच्या भीतीपोटी राजस्थान येथील बिकानेर येथून तब्बल ७०० कि.मी. अंतर कापत महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याचा वणी परिसरात गाडीवरून पडून अपघात झाला. या अपघातात पती गंभीर तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जखमी अवस्थेतील दांपत्याला होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपघात : जखमी दांपत्य होम क्वॉरण्टाइन

वणी : कोरोनाच्या भीतीपोटी राजस्थान येथील बिकानेर येथून तब्बल ७०० कि.मी. अंतर कापत महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याचा वणी परिसरात गाडीवरून पडून अपघात झाला. या अपघातात पती गंभीर तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जखमी अवस्थेतील दांपत्याला होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.राजस्थानच्या बिकानेर येथील कामनी येथे गेल्या काही कालावधीपासून वास्तव्य करणारे राममनोहर जगतापलाल विश्वकर्मा (वय ६०) हे पत्नी फरजाना राममनोहर विश्वकर्मा (वय ५०) यांच्या समवेत संगमनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. संगमनेर येथे असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हे दांपत्य गेल्या चार दिवसांपासून दुचाकीवर निघाले आहे. शुक्रवारी (दि.३) सकाळच्या सुमारास वणी-सापुतारा रस्त्यावरून हे दांपत्य मार्गक्र मण करत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात राममनोहर विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले, तर पत्नीला किरकोळ मार लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकानेर ते संगमनेर अशा ७०० किलोमीटर अंतराचे नियोजन दुचाकीवरून प्रवास करण्याचे आखले होते. परंतु, वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAccidentअपघात