शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

विडी कामगारांचा गुरुवारी मेळावा

By admin | Updated: December 4, 2015 21:55 IST

विडी कामगारांचा गुरुवारी मेळावा

सिन्नर : ईपीएफ १९९५चे सर्व पेन्शनर व विडी कामगारांच्या मेळाव्याचे येत्या गुरुवारी (दि. १०) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. दत्ता निकम, नारायण आडणे यांनी दिली. कामगारांना बऱ्याच वर्षांच्या परिश्रमानंतर ईपीएफ १९९५ चा पेन्शन कायदा लागू झाला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फारच कमी पेन्शन मिळत होती. तीन-चार वर्षांच्या चळवळीनंतर कायद्यात सुधारणा होऊन अलीकडे एक हजार रुपये पेन्शन झाली आहे. त्यामध्ये बऱ्याच पेन्शनरची वाढच झाली नाही, काहींच्या वारसाची नोंद नाही, दोन वर्षांचा फरक नाही, वेळेवर निवृत्तिवेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही आदिंसह विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तालुका विडी कामगार संघाच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी १ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आडणे यांनी केले आहे. (वार्ताहर)नाशिक : नागजी चौक परिसरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने पाठ आणि मणकेदुखीसारख्या आजारात वाढ होत असून, अनेक वाहनांचे स्पेअरपार्टदेखील निकामी होत आहेत.