शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल वारीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:11 IST

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. आयोजक प्रल्हाद भांड यांनी सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला.

ठळक मुद्देअंबड येथुन २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थाननाशिक ते शेंगाव हे ४५० किमीचे अंतर ४ दिवसात पुर्ण करणार

 नाशिक : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अंबड येथुन २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. सायकल वारीचे प्रथम आयोजक प्रल्हाद भांड यांनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले व सायकल वारीचे महत्व विशद केले तसेच सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला.        नाशिक ते शेंगाव हे ४५० किमीचे अंतर रोज ११० किमी प्रमाणे भांड व त्यांचे सहकारी अवघ्या ४ दिवसात पुर्ण करणार आहे. नाशिक, मालेगाव, धुळे, मुक्ताईनगर,शेंगाव असा वारीचा मार्ग असुन वारीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाईल. वारी दरम्यान लागणाऱ्या गांवामध्ये मध्यांतरासाठी थांबल्यानंतर प्रल्हाद भांड हे व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, वाहतुकीचे नियम यासह हेल्मेटचा वापराविषयी मार्गदर्शन करणार आहे. तसेच नियमीत सायकल चालविल्याने फायदे तसेच त्यामुळे होणारे इधंन बचत यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहचावा यासाठी प्रयत्न करणार आहे. या सायकल वारीत सिताराम भांड, दिलीप भांड, सोमनाथ भांड, अक्षय तगरे, अविनाश दातीर, राजेंद्र खाणकरी, संजय जाधव, सुनिल अर्दाळर, गिरिश देशपांडे, अनिल भवर, नारायण सुतार, अनिल भावसार, सुधाकर सोणवणे, शरद सरनाईक, विजय चौधरी, अरु ण शिंदे, भागवत जाधव, राजेंद्र सोणवणे, कैलास आहिरे, राजेश्वर सुर्यवंशी हे यात्री सहभागी आहेत. सायकल वारी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आमदार सिमा हिरे, सुजाता काळे, संजय काळे, सिडको प्रभाग सभापती दिपक दातीर, नगरसेवक दत्तात्रय सुर्यवंशी, प्रतीभा पवार, समर्थ बँकेचे संचालक अरु ण भांड आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र भांड यांनी तर आभार नितीन पुंड यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकCyclingसायकलिंगShegaonशेगाव