शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रणालय मजदूर संघ अध्यक्षपदी भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:51 IST

आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहे.

नाशिकरोड : आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहे.  आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या ३० जागांसाठी होणाºया त्रैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या १० मार्च रोजी मतदान होणार आहे. मजदूर संघ पदाधिकाºयांच्या १४ जागा व कार्यकारिणी सदस्यांच्या १६ जागा अशा एकूण ३० जागांसाठी एकूण १,३९५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यामध्ये मजदूर संघाच्या अध्यक्षपदी आपला व कामगार पॅनलकडून हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्याध्यक्ष - १७ उमेदवारी अर्ज, सरचिटणीस- १५, खजिनदार- २९, उपाध्यक्ष- ४ जागा- ४९, जॉर्इंट सेक्रेटरी- ६ जागा- १६१ अर्ज व कार्यकारिणी सदस्यांच्या १६ जागांसाठी ११२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये कार्यकारी सदस्य पदाचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला. पदाधिकारी-१४ जागा व कार्यकारिणी सदस्य-१६ जागा अशा एकूण ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.  मजदूर संघासोबत वर्क्स कमिटीची द्विवार्षिक निवडणूकदेखील होत आहे. त्यामध्ये आयएसपीमधील कंट्रोल, टेक्निकल, वर्कशॉप, सीएसडी व स्टोअर विभागाकरिता ११ जागा, तर स्टाफकरिता तीन जागा अशा एकूण १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर सीएनपीमधील कंट्रोल, टेक्निकल, वर्कशॉप, स्टोअर विभागासाठी १३ जागा व स्टाफसाठी दोन अशा एकूण १५ जागांसाठी १० मार्चलाच मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवार (दि.२६) अंतिम मुदत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक