शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगला भरदिवसा दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:32 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या श्रद्धाविहार कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा वीस मिनिटांच्या अंतरात घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली़ सोनसाखळी चोºयांचा तपास लागलेला नसतानाच वाढत्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या श्रद्धाविहार कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा वीस मिनिटांच्या अंतरात घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली़ सोनसाखळी चोºयांचा तपास लागलेला नसतानाच वाढत्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़श्रीकृष्ण विहारमधील रहिवासी महेश वसुदेव ब्राह्मणकर हे राहतात़ सकाळी बाहेरून परतल्यानंतर ते तिघे जिना उतरत होते़ यानंतर घराच्या दरवाजाजवळ ते पोहोचले असता घराचा दरवाजा उघडा दिसला़ घरात गेल्यानंतर बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची पोत, चेन, अंगठ्या व रोख पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख ४५हजार रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचे आढळून आले़ ब्राह्मणकर यांनी आपले शेजारी जगदीश देवरे यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची चौकट उचकटलेली दिसली़ त्यांनी देवरे यांना फोन करून सांगितले असता ते घरी आले़ त्यांनी घराची तपासणी केली असता चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन बांगड्या, मंगळसूत्र असा सुमारे छत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले़ चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी ब्राह्मणकर यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याच परिसरात आणखी दोन घरफोड्या झाल्या.