शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:55 IST

मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नाशिक : मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौलाना सज्जाद नोमानी हे गेल्या अनेक वर्षांपासून देशात एकता व अखंडता कायम ठेवण्यासाठी  काम करीत असून, बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या देशपातळीवरील आंदोलनात ते वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. अशा परिस्थितीत हैदराबाद येथे एका कार्यक्रमात मौलाना नोमानी यांच्या एका वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून वसीम रिझवी याने काही विशिष्ट व्यक्तींच्या सांगण्यावरून मौलाना नोमानी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनात अक्षय अहिरे, सलीम सिद्दिकी, धीरण दाणी, आसिफ शेख, शिवराज जाचक, रचना साळुंके, अपेक्षा लोंढे, सागर माळवे आदी सहभागी झाले होते.वसीम रिझवी हा काही असामाजिक तत्त्वांसाठी काम करीत असून, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे मौलाना नोमानी यांच्या विरोधात दाखल असलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात यावा व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणाºया वसीम रिझवी याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात यावा, मुस्लिमांना धमकाविल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय