शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ताण-तणावावर प्रेमातूनच मात : भरत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:24 IST

प्रेम हे केवळ तरुण-तरुणींमध्येच असते व त्यासाठी गुलाबाचे फूल, महागडे भेटवस्तू दिल्यानंतरच व्यक्त होते असे नाही,तर आपल्या माणसांप्रती असलेली काळजी, आपुलकी व सतत पुढे जाण्यासाठी दिले जाणारे पाठबळ म्हणजेही एक प्रेमच असते़ सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ताण-तणाव असून, त्यावर हलक्या-फुलक्या प्रेमातूनच मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन अभिनेते भरत जाधव यांनी केले़ अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण लिखित ‘हलकं-फुलकं’ या प्रेमकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते़

ठळक मुद्दे‘हलकं-फुलकं’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : प्रेम हे केवळ तरुण-तरुणींमध्येच असते व त्यासाठी गुलाबाचे फूल, महागडे भेटवस्तू दिल्यानंतरच व्यक्त होते असे नाही,तर आपल्या माणसांप्रती असलेली काळजी, आपुलकी व सतत पुढे जाण्यासाठी दिले जाणारे पाठबळ म्हणजेही एक प्रेमच असते़ सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ताण-तणाव असून, त्यावर हलक्या-फुलक्या प्रेमातूनच मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन अभिनेते भरत जाधव यांनी केले़ अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण लिखित ‘हलकं-फुलकं’ या प्रेमकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते़शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भरत जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़नाट्य परिषदेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी कायद्याच्या तांत्रिक भाषेत वावरणाऱ्या चव्हाण यांनी लिहिलेल्या प्रेमकथा हा वेगळा विषय असल्याचे सांगितले़ यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ यावेळी अभिनेते जयराज नायर, किशोर यशोद, पुजांजी मालुंजकर आदींसह वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता़जाधव म्हणाले की, सतत कायद्याच्या भाषेत बोलणाºया वकिलाने प्रेम या विषयावर कथा लिहिणे ही विशेष बाब आहे़ या पुस्तकात त्यानी महिलांवर कथा लिहिलेल्या असल्या तरी पुढील पुस्तकात त्यांनी महिलांना भावलेले पुरुषांवर कथा लिहाव्यात अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली़

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य