शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी भाबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:51 IST

एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिन्नर : एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, कळवण, बागलाण, मालेगाव, देवळा, त्र्यंबक, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या पंधरा तालुक्यात होणाऱ्या सरपंच संसदेच्या कार्याचे ते समन्वयक असतील अशी माहिती या संसदेचे महाराष्ट्र राज्याचे सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी दिली. निवडपत्र व ओळखपत्र वितरण तसेच महाराष्ट्र सरपंच संसदेच्या विद्यमाने पुढील वर्षात आयोजित करावयाच्या विविध उपक्र मांविषयी विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी (दि. ८) एमआयटी पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बंडूनाना भाबड यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्ह्यातील सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र व ओळखपत्रांचे वितरण होणार आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या कार्यरत व्यक्तींचे नेटवर्क तयार करून त्यांच्या सहकार्याने हे ग्रामविकासाचे राज्यस्तरावरील महत्त्वपूर्ण अभियान यशस्वीरीत्या विस्तारित करण्याचे काम महाराष्ट्र सरपंच संसद करीत आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच