शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धुळगाव प्राथमिक शाळेत भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:45 IST

जळगाव नेऊर : धुळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आवारात बाजार भरविण्यात आला होता. शाळेतील विदयार्थीच या बाजाराचे विक्र ेते होते.

जळगाव नेऊर : धुळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आवारात बाजार भरविण्यात आला होता. शाळेतील विदयार्थीच या बाजाराचे विक्र ेते होते.विद्यार्थ्यांनी स्वत: विक्र ेते आण िग्राहक होऊन बाजाराचा एक वेगळा अनुभव घेतला. बाजारात परिसरात, विद्यार्थ्यांच्या शेतात उपलब्ध असलेला विविध भाजीपाला व त्यासोबत विविध फळे,चिंचा, बोरे,आवळे यांचीसुद्धा दुकाने होती .विविध प्रकारचे शैक्षणकि साहित्य,बाजारासाठी लागणार्या कापडी पिशव्या, विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या हस्तकलेच्या शोभेच्या वस्तूही विक्र ीसाठी उपलब्ध होत्या.यावेळी मुख्याध्यापक पोतदार, विठ्ठल वाळके, भाऊसाहेब गायकवाड, एकनाथ गायकवाड , माणिक सुर्यवंशी, शशिकांत जगताप, वाल्मीक गायकवाड, प्रदीप सोनवणे ,विक्र म गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा