शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भागवतातील भक्तीही नवविधा भक्ती : मुतालिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:34 IST

आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले. आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय.

उपनगर : आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले.आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय. भक्ती ही करायची नसते तर ती आपोआपच घडत असते. नवविधा भक्तीचे नऊ टप्पे आहेत. शेवटचा टप्पा हा आत्मनिवेदनाचा आहे. भक्तीबद्दल समर्थांनी विभक्त नव्हे तो भक्त असे सांगितल्याचे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी मंचावर ज्योतीराव खैरनार, सुधीर शिरवाडकर, अ‍ॅड. भानुदास शौचे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. डी. आणेकर व आभार सुरेश कुलकर्णी यांनी मानले.  आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे जन्मोत्सव, डॉ. राजेंद्र मुळे यांचे देहातील हनुमंताचे स्थान यावर व्याख्यान होणार आहे. दुपारी नैवेद्य आरती व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर पराग पांडव व त्यांचे सहकारी यांचे संगीत रामदासायन, दुपारी ३ वाजता दिलीप भट प्रस्तुत सुयोग वाद्यवृंदाचा गायनाचा व सायंकाळी मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्यातील भक्तीयोग या विषयावर व्याख्यान रात्री साडेआठ वाजता ऋतुजा नाशिककर, स्वराली व नितीन जोगळेकर यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक