शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:44 IST

शहरातील मेनरोड ते शिवाजी चौक व भगूर नगरपालिकेपर्यंत मुख्य विविध रस्त्यावरील बेकायदेशीर दुकाने हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना दिले आहे.

भगूर : शहरातील मेनरोड ते शिवाजी चौक व भगूर नगरपालिकेपर्यंत मुख्य विविध रस्त्यावरील बेकायदेशीर दुकाने हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना दिले आहे.यासंदर्भात भगूर नगरपालिकेच्या सभेत बेकायदेशीर दुकानांचे अतिक्रमण हटाव ठराव मंजूर झालेला असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. नगरपालिका काहीच कार्यवाही करीत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून न्यायालयात न्याय मागण्यात येणार असल्याचे विलास पिंगळे, संतोष गवारे, विनोद लोट, राहुल थोरात, संतोष हेंबाडे, साईनाथ पठाडे, दीपक सातपुते, अरविंद गवळी यांनी म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माझी नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भगूर गावात दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो परंतु हा बाजार मूळ जागेवर न भरता यातील दुकानदार विविध दुकाने विद्यमान नगरसेवक कविता कैलास यादव यांच्या घरासमोरून डॉ. अमृतकर दवाखाना रस्ता ते सावरकर स्मारकापर्यंत लावतात. यावेळी नागरिकांना पायीचालणे अवघड होऊन नागरिक व दुकानदारात नेहमीच वाद होतात. नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करूनही कारवाई होत नाही.दुर्घटनेची शक्यताभगूर शहरात अनेक दुकानदारांनी मनमानी करून बेकायदेशीरपणे दुकाने थाटली असून, त्यामुळे रस्त्यावरून जाणाºया-येणाºया लोकांना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरावा लागतो. या अतिक्रमणामुळे मोठी दुर्घटना होऊन नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक