शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

येवला पंचायत समिती उपसभापतिपदी भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:20 IST

येवला : पंचायत समिती उपसभापतिपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

ठळक मुद्देअ‍ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

येवला : पंचायत समिती उपसभापतिपदी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.विशेष सभेत शिवसेनेच्या वतीने अ‍ॅॅड. मंगेश भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी घोषित केले. सभेस सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, लक्ष्मीबाई गरुड, नम्रता जगताप, अनिता काळे, मोहन शेलार, सुनीताबाई मेंगाने, कविता आठशेरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख आदी उपस्थित होते.सभागृहात नवनिर्वाचित उपसभापती अ‍ॅड. मंगेश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर दराडे, माजी सभापती संभाजी पवार, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, देवचंद गायकवाड, भास्कर येवले, नवनाथ काळे, अरुण काळे, शरद लहरे, कांतिलाल साळवे, सुनील पैठणकर, अशोक मेंगाने, बी. एन. सोनवणे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले. मोहन शेलार यांनी आभार मानले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीyevla-acयेवला