नाशिक : कुरापत काढून एकावर वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार भद्रकालीतील तलवाडी येथे घडला़ जावेद सलीम पठाणवर संशयित सादिक सलीम शेख याने शुक्रवारी रात्री धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या सादिकला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भद्रकालीत एकावर वार
By admin | Updated: July 21, 2014 00:44 IST