शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्व सिद्धीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:34 IST

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, कठीण परिश्रमांसोबत स्मार्टवर्क हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंजय दराडे : क्रांतिवीर वसंतराव नाईक जयंतीनिमित्त मार्गदर्शन

नाशिक : जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, कठीण परिश्रमांसोबत स्मार्टवर्क हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले.के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्पर्धा परीक्षेची तयारी व मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या जयंती सोहळ्यात व्यासपीठावर आयआरएस आदित्य रत्नपारखी यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, संचालक संपतराव वाघ, परशराम आव्हाड आदी उपस्थित होते. संजय दराडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने वेळेचे नियोजन व दैनंदिन अभ्यासाचे नियोजन करताना स्वत:ची वैचारिक परिपक्वताही विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोंडाजी आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना कष्ट व परिश्रम करून यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचण्याचे आवाहन केले. दरम्यान, आयआरएस आदित्य रत्नपारखी यांचा सत्कार करण्यात आले.प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी परिचय करून दिला, तर प्रास्ताविक प्रा. शरद काकड यांनी केले. प्रा. डॉ. राजेंद्र सांगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपप्राचार्य प्रा. कैलास गिते यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक