शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष शेवाळे यांना सर्वात्कृष्ठ अपराध सिध्दी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:01 IST

कळवण : पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १७ उत्कृष्ट तपास केलेल्या गुन्हयाची निवड केली असुन निवड झालेल्या गुन्ह्यात वणी पोलीस स्टेशनमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून केलेल्या गु्ह्याचाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास कळवणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. आर. पाटील व त्यांचे क्राईम रायटर पोलीस हवालदार सुभाष शेवाळे यांनी केला होता.

ठळक मुद्देगुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबददल अधिकारी व कर्मचारी यांना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये रोख रुपयाचे बक्षिस

कळवण : पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १७ उत्कृष्ट तपास केलेल्या गुन्हयाची निवड केली असुन निवड झालेल्या गुन्ह्यात वणी पोलीस स्टेशनमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून केलेल्या गु्ह्याचाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास कळवणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. आर. पाटील व त्यांचे क्राईम रायटर पोलीस हवालदार सुभाष शेवाळे यांनी केला होता.संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय किचकट तसेच गुंतागुंतीच्या या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयानेआरोपीना फाशीची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबददल अधिकारी व कर्मचारी यांना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये रोख रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. लवकरच सदर पुरस्काराचे वितरण अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे कार्यालयात होणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकार