शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:46 IST

बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : बंगा संयोग फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या बंगाली दुर्गापूजा महोत्सवाला शुक्रवारी (दि.४) पासून नंदनवन लॉन्स, येथे सुरुवात झाली. यानिमित्त फाउंडेशनतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे विभागीय आयुक्त विवेक जाधव, खासदार भारती पवार उपस्थित होते. यावेळी दुर्गापूजा महोत्सव-२०१९ या धार्मिक पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनतर्फे षष्टी ते दशमीच्या काळात दुर्गादेवीची रोज आरती, पूजा, पुष्पांजली, संध्या आरती असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोज संध्या आरतीनंतर याठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला असून, दुपारीही भोग म्हणून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण मुखर्जी, सचिव अमिताब चक्रवती, कमिटीचे अध्यक्ष गौतम नाग, एस. एच. बॅनर्जी, तरुण मुखर्जी, उपाध्यक्ष प्रसांता भट्टाचार, शेखर दत्ता, सुसलव बिस्वास, सचिव अनिमेश मुखर्जी, डॉली चौधरी आदी उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम