शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थींच्या याद्या तातडीने पाठवासभापतींचे आदेश

By admin | Updated: May 22, 2015 22:48 IST

समाज कल्याण समिती बैठक

नाशिक : समाज कल्याण विभागा-मार्फत सन-२०१४-१५ वर्षातील वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थींची तातडीने निवड करून त्यांची यादी जिल्हास्तरावर तत्काळ पाठविण्याचे आदेश समाज कल्याण सभापती उषा बच्छाव यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक सभापती उषा बच्छाव यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शिल्लक धनादेश मंजूर प्रस्ताव धारकांना तत्काळ वाटप करण्याच्या सूचना सभापती बच्छाव यांनी दिल्या. सन- २०१५-१६ या वर्षातील मागासवर्गीयांना वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. वृद्ध कलाकार मानधन योजनेचा आढावा घेण्यात आला. फेब्रुवारी २०१५ अखेरपर्यंतचे शासनाकडून प्राप्त मानधन वाटप केलेले आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत केल्याबाबत समाज कल्याण उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी वंदना कोचुरे यांनी माहिती दिली. सन-२०१४-१५ मधील साहित्य प्राप्त व वाटपाचा आढावा घेण्यात आला. तसेच सन-२०१५-१६ करिता वैयक्तिक लाभार्थी यादी तातडीने सादर करण्याबाबत सर्व अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना सभापती उषा बच्छाव यांनी सूचना केल्या. सभेस सदस्य निर्मला गिते, स्वाती ठाकरे, इंदूबाई गवळी, साईनाथ मोरे, अर्जुन मेंगाळ, अनिता जाधव, संगीता काटे आदि उपस्थित होेते. (प्रतिनिधी)