शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव कुºहे येथे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:14 IST

नांदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला.

ठळक मुद्दे आदर्श विद्यार्थी जीवन व्यतीत करण्यासाठीचे मार्गदर्शन
नांदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला.इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम महाराज गुळवे हे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. वारकरी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांवर लहानपणापासूनच पारमार्थिक गोडी लागावी, बालमनावर सुसंस्कार घडावेत तसेच भावी पिढी संस्कारक्षम तयार होण्याच्या उद्देशाने पंचक्रोेशीतील दहा गावांमधील १५० मुलांना बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून वारकरी शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. शास्त्रीय संगीत राम महाराज घुगे व मच्छिंद्र महाराज विंचाळ शिकवितात तर अतुल महाराज तांबे हे पखवाज वादन मुलांकडून अवगत करून घेतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टीमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करण्यासाठी बालसंस्कार शिबिरात मुलांना शूरवीरांच्या गोष्टीदेखील सांगितल्या जातात. स्वत:ची कामे स्वत: करावी, आई वडिलांची सेवा करायची, आदर्श विद्यार्थी जीवन व्यतीत करण्यासाठीचे मार्गदर्शन अधिकारी व्यक्तीकडून केले जाते. मुले गावातून माधुकरी मागतात, तसेच प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळ गावातील अन्नदात्यांनी पंगतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार एकत्रितपणे भोजन केले जाते.