शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने वधु वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 15:38 IST

वरखेडा :मातंग समाजातही इतर समाजांप्रमाणे वधु वर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मु.श.औरंगाबाद सभागृह नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मातंग समाज वधु वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.उपस्थित वधु वर व पालक यांना संबोधित करतांना त्यांनी सांगितले की,समाजाने स्वकर्तृत्वाच्या जोरावर आपली वाटचाल करून कष्ट,त्याग, परिश्रमाने समाजात

वरखेडा :मातंग समाजातही इतर समाजांप्रमाणे वधु वर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी मु.श.औरंगाबाद सभागृह नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मातंग समाज वधु वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.प्रारंभी कवी सुभाष पवार लिखित अण्णाभाऊंच्या लेखणीची अशी गर्जते ललकार या गीताचे त्यांच्याच आवाजात सादरीकरण झाले.उदयोन्मुख गायक कु.प्रतीक सोळसे याने अण्णाभाऊंची लावणी गायली.प्रस्ताविकातून जिल्हाध्यक्ष अनिल निरभवणे यांनी संघटनेचे उल्लेखनीय कामकाज स्पष्ट केले.ह्याप्रसंगी प्रा.अनिल शिरसाठ,जि. प सदस्य बाळासाहेब शिरसाठ उद्योजक राजू वैरागर,एल आय सी शाखाधिकारी बाळासाहेब वामन शिरसाठ, विक्र ीकर अधिकारी प्रशांत साळवे,बाफना वेअर हाऊस मॅनेजर नवल शिरसाठ,अशोकराव आहिरे यांचा यावेळी अध्यक्ष रमेश बागवे व कार्यकारिणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.