शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाच्या वतीने अक्षय तृतीया महोत्सव, आत्मध्यान साधना शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:29 IST

भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साधू-साध्वी यांच्या उपस्थितीत, ‘अक्षय तृतीया वर्षीतप पारणा महोत्सव’ सरस्वती विद्या केंद्र, तवळीफाटा, पेठरोड नाशिक येथे होत आहे.

नाशिक : भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साधू-साध्वी यांच्या उपस्थितीत, ‘अक्षय तृतीया वर्षीतप पारणा महोत्सव’ सरस्वती विद्या केंद्र, तवळीफाटा, पेठरोड नाशिक येथे होत आहे.यानिमित्ताने ३ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथील श्री श्री चंद्रेश लॉन्स येथे गुरुमहाराजांचे शुभआगमन होत आहे. श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली व नाशिक जिल्हा सकल जैन श्रीसंघ यांच्यातर्फे दि. ३ मे २०१९ रोजी सकाळी १० ते १ यावेळात त्र्यंबकेश्वर येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.आचार्य पू. डॉ. शिवमुनीजी महाराज सुमारे २५ वर्षांनंतर महाराष्ट्रात नाशिकमध्ये येत असल्यामुळे जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते जैन श्रमण संघाचे नेतृत्व गेले १५ वर्षांपासून करीत आहे.दि. ३ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश झाल्यानंतर दि. ४ मे रोजी विल्होळी, दि. ५ मे रोजी रविवार कारंजा अशा क्रमाने दि. ६ मे २०१९ रोजी सरस्वती विद्या केंद्र तवळी फाटा, पेठरोड, नाशिक येथे शुभ आगमन होणार आहे.दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तातील एक शुभमुहूर्त आहे. या दिवशी सरस्वती विद्या केंद्र, तवली फाटा, नाशिक येथे संपूर्ण भारतातून साधारण ४०० वर्षातपाची आराधना करणारे जैन बंधू-भगिनी उपवासाची सांगता (पारणा) करण्यासाठी येणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली व नाशिक जिल्हा सकल जैन श्री संघ यांनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक