शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

अष्टभुजा देवी यात्रेस प्रारंभ

By admin | Updated: January 14, 2017 00:25 IST

पाळे खुर्द : महाआरती, होमहवन आदिंसह कुस्त्यांची दंगल

पाळे खुर्द : येथील जागृत देवस्थान श्री अष्टभुजा देवीच्या यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १२) प्रारंभ झाला. पौष पौर्णिमेनिमित्त पुजारी सुनील पाठक यांच्या हस्ते कलशपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्र म झाला. देवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महाआरती, होमहवन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल होणार आहे, तर शनिवारी (दि. १४) भंडाऱ्याने कार्यक्र माची सांगता होईल. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात पथदीप तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपसरप्ांच महेंद्र पाटील, संजय पाटील, पोलीसपाटील अशोक मोतीराम पाटील यांनी दिली. यात्रा कमिटीत अध्यक्ष- संजय राजाराम पाटील, उपाध्यक्ष- वैभव चंद्रकांत पाटील, खजिनदार- विशाल रामदास देवरे, सचिव- संदीप हरिभाऊ पाटील, कार्यकारिणी सदस्य- नीलेश अभिमन्यू पाटील, हेमंत पाटील, दीपक गांगुर्डे, अनिल पाटील, सचिन पाटील, महेंद्र भास्कर पाटील, सुनील पाटील, अमित देवरे, गुलाब पाटील, महेंद्र पाटील, वैभव पाटील, किरण पाटील यांचा समावेश आहे.सुरतेहून येताना शिवाजी महाराजांना घनदाट जंगलात आज ज्या ठिकाणी अष्टभुजा देवीचे मंदिर आहे तेथे एक आदिवासी जोडपे दिसले. गिरणा नदीच्या तीरावर पर्णकुटी करून ते राहत होते व उदरनिर्वाहसाठी शेजारील कसबे पाताळेश्वर (ज्या ठिकाणी आजही महाराजांची गढी आहे) त्या ठिकाणी जात. महाराजांनी आदिवासी महिलेला प्रश्न केला, ‘माते मला ओळखलं का?’ त्यावर त्या महिलेने उत्तर दिले, ‘पोशाखावरून आपण कुणी तरी मोठे राजे-महाराजे दिसतात.’ त्यावर महाराजांनी स्मितहास्य करून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखते का?’ असे विचारले. त्या आदिवासी महिलेने महाराजांना पळसवृक्षाच्या पानावर गोलाकार पद्धतीने भात व त्यामध्ये कढी व त्यावर कढीपत्ता असलेली फांदी शिजवून ठेवलेली होती व बाजूला चटणी होती. त्यावर महाराजांनी महिलेला विचारले, ‘हे काय भोजन आहे?’ त्यावर महिला उत्तरली, ‘कढीची पाळ गोलाकार पद्धतीने भात भिजवून मग सेवन करावयाचे.’ तेथेच महाराजांना गनिमी काव्याची कल्पना सुचली. असेच आपण शत्रूच्या किल्ल्याला गोलाकार वेढा मारला तर आपल्याला किल्ला सहज जिंकता येईल. या कल्पनेने कढीची पाळ व पाळ शब्द जास्त स्मरणात राहिल्याने पाताळेश्वर गावाचे नामकरण महाराजांनी पाळे असे केले. दुसऱ्या दिवशी गिरणा नदीपात्रात स्नान करून तुळजाभवानीची पूजा केली. श्री अष्टभुजा देवीची स्थापना केली. तो दिवस होता मराठी महिन्यातील पौष पौर्णिमेचा. तेव्हापासून पाळे खुर्द गावात यात्रोत्सव साजरा केला जातो. (वार्ताहर)