शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

ग्रामीण महिलांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:40 IST

महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य शासन अनेक योजना राबवित असताना जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून महिला व बाल कल्याण विभागाने ‘सशक्त नारी, सशक्त समाज’ अशा धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ब्यूटिपार्लर प्रशिक्षण’ देण्यास सुरुवात केली आहे. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिक : महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य शासन अनेक योजना राबवित असताना जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून महिला व बाल कल्याण विभागाने ‘सशक्त नारी, सशक्त समाज’ अशा धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ब्यूटिपार्लर प्रशिक्षण’ देण्यास सुरुवात केली आहे. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.महिला सशक्त झाल्या तर समाज सशक्त होईल, अशा उद्देशाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत १० टक्के राखीव निधीतून महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेसांगितले. त्याचप्रमाणे विशेष घटनेयोजने अंतर्गत प्रत्येक महिला व मुलींनाही सक्षम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, त्यात सक्रिय सहभाग नोंदवित आहेत.याचा आर्थिक स्तर उंचावण्याकामी उपयोग करावा, असे आवाहनही आहेर यांनी केले. याप्रसंगी न्यायडोंगरी गटातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याशी कुपोषण निर्मूलन तसेच अंगणवाडी बांधकाम व इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWomenमहिला