शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पांडवलेणीचे सौंदर्य उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:24 IST

राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीनंतर मुहूर्त : रासायनिक प्रक्रियेचा होणार वापर; थांबणार पडझड

अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे.पुरातत्व विभागाने पांडवलेणीची पडझड रोखण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याने काळे पडलेले दगड रासायानिक प्रक्रियेद्वारे मूळ रंगात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यामुळे या लेण्यांच्या संवर्धनास मदत होणार आहे.इ.स. १२००च्या दरम्यान या लेणी खोदल्या गेल्या असाव्यात, असे अभ्यासक सांगतात. पांडवलेणीत बौद्ध लेणी आहेत. पांडवलेणीची ‘त्रिरश्मी’ लेणी अशीही ओळख आहे. पांडवलेणी १९९६ साली केंद्रीय पुरातत्व विभागाने राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. लेणीचा वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. लेणीची काळानुरूप दूरवस्था झाली आहे. पांडवलेणीचे सौंदर्यदेखील कमी होत चालले आहे. पुरातत्व विभागाने या लेणीच्या झळाली व दुरुस्तीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असून, दिवाळीनंतर प्रत्यक्षरीत्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संरक्षण सहायक हर्षद सुतारिया यांनी दिली.इतिहासावर पडणार प्रकाशपांडवलेणीमधील बहुतांश ठिकाणी काही शिलालेख न वाचता येणारे आहेत. काळानुरूप व पावसाचे पाणी झिरपून दगडांमध्ये कोरलेले शिलालेखांवरील लिपी अदृश्य झाली आहे. हे शिलालेख रासायनिक प्रक्रियेद्वारे उजळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन