शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी चालकाकडून मुलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:09 IST

सिडको : येथील प्रभाग २९ मधील दत्त चौकात रविवारी घंटागाडी चालकाने कचरा टाकण्यासाठी आलेल्या लहान मुलास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सिडको : येथील प्रभाग २९ मधील दत्त चौकात रविवारी घंटागाडी चालकाने कचरा टाकण्यासाठी आलेल्या लहान मुलास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दत्त चौक परिसरात घंटागाडी (क्रमांक एमएच/१५/ एफव्ही/०९८४) नेहमीप्रमाणे आल्यावर परिसरातील नागरिक कचरा टाकण्यासाठी आले असता चालक अमृत कापसे याने येणाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका लहान मुलाने घंटा वाजवा असे सांगितल्याचा राग आल्याने चालक कापसे याने त्यास मारहाण केली. चालकाच्या ताब्यातून मुलाच्या आईने त्यास सोडविले. तरीदेखील चालक शिवीगाळ करीतच होता, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. सदर प्रकार नागरिकांनी नगरसेवक रत्नमाला राणे यांना कळविल्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षक व घंटागाडी सुपरवायझर यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मनपा कर्मचारी बाळासाहेब खैरनार व सुपरवायझर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला समज दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा