शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आधी लढाई जीवन-मरणाची;  मग हक्क आणि अधिकारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 01:50 IST

आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच. 

ठळक मुद्देछत्रपती संभाजीराजे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

नाशिक : आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच. तथापि, आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. आपण प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे. जीवन- मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे. माणसे जगली तर मिळालेले आरक्षण सार्थ ठरेल. ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेन, अशी प्रतिक्रिया छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी छत्रपती संभाजीराजे यांनी गायकर, तेलंग, थाेरात, गायके, घाटे कुटुुंबीयांवर काेरोनामुळे आघात झाल्याने या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी  खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते शिवतीर्थ प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. यावेळी विलास पांगरकर, प्रमोद जाधव, तुषार जगताप, नगरसेवक योगेश शेवरे, विक्रम नागरे, बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रीतेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, नीलेश शेजूळ, सोनू काळे, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती