शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

लॉकडाउन काळात वक्र ांगी केंद्राचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:04 IST

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सतर्क झाले आहेत. संचारबंदी असल्याने अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र, अनेकांना वक्र ांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात येत असल्याने आर्थिक कोंडी सुटल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वच सतर्क झाले आहेत. संचारबंदी असल्याने अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. मात्र, अनेकांना वक्र ांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात येत असल्याने आर्थिक कोंडी सुटल्याचे समाधान ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.या केंद्रावर ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना संसर्ग वाढू लागताच देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद असून, यामुळे काही ठिकाणी अडचणी येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान जीवनावाश्यक व अत्यंत गरजेच्या सेवा सुरू आहेत. या सेवा देताना त्यांना काटेकोरपणे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.नाशिक जिल्ह्यातील वक्र ांगी केंद्राद्वारे जिल्ह्यात बँकिंग सुविधा दिली जाते. विशेषत: ग्रामीण भागात या सेवेचा सर्वात मोठा फायदा भेटताना दिसत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून युनियन बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया या बँकेतील ग्राहकांना सुविधा पुरवल्या जातात. पैसे ट्रान्सफर करणे, मोबाइल डिश रिचार्ज अत्यावश्यक औषधे जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वक्र ांगी केंद्राच्या माध्यमातून शरीराच्या ८२ प्रकारच्या रक्ततपासणीदेखील केली जाते. महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधांचा कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील वृद्ध, निराधार, महिला यांना या सर्व सेवेचा मोठ्या प्रामाणात फायदा होत आहे.लॉकडाउनच्या काळात या केंद्रांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील ७० केंद्र व ४५ एटीएमच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ५० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देण्यात आली. बँकेला वेळेचे बंधन असल्याने ग्राहकांना येण्या-जाण्याच्या अडचणी तसेच गर्दी टाळणे यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे. जिल्ौंतील 70 केंद्रांना विभागीय व्यवस्थापक निखिल शहा व जिल्हा व्यवस्थापक शिवाजी पवार व निफाड येथील वक्रांगी केंद्राचे तालुका व्यवस्थापक विष्णू ढोमसे यांची ग्राहकांना मदत होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक