शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिकेड्सचे अंतर कमी केल्याने झाली वाहतूक सुरळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:08 IST

इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याचे आदेश देऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होण्यास चांगलीच मदत झाली आहे़

ठळक मुद्देबॅरिकेड्सचे अंतर कमी करताना पोलीस.इंदिरानगर बोगदा : पुन्हा एकदा पोलिसांकडून प्रयोगवाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न

इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याचे आदेश देऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होण्यास चांगलीच मदत झाली आहे़इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या बोगद्यात असलेल्या बॅरिकेडिंगमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असे़ सहायक पोलीस आयुक्त देवरे यांनी मंगळवारी दुपारी होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केल्यानंतर त्वरित बोगद्यातील बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याच्या सूचना केल्या़ तसेच बोगद्यातून निघणाºया वाहनधारकाला शहरात जाण्यासाठीचा मार्ग सुरळीत करण्याच्या सूचना केल्या़ यामुळे इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे़यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, पूर्व प्रभाग सभापती शाहिन मिर्झा, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक एम़ बी़ काळे, इथापे, वसंत चिकोडे, पारख यांसह नागरिक उपस्थित होते.एकेरी वाहतूक सुरु४ सुमारे दोन वर्षांपूर्वी इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली़ तसेच गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येण्यास बंदी करण्यात आली आहे़

बॅरिकेड्सचे अंतर कमी करताना पोलीस.इंदिरानगर बोगदा : पुन्हा एकदा पोलिसांकडून प्रयोग; वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्नबॅरिकेड्सचे अंतर कमी केल्याने झाली वाहतूक सुरळीत!इंदिरानगर : शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ़ अजय देवरे यांनी मंगळवारी (दि़९) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केली़ त्यामध्ये बॅरिकेड्सचे अंतर वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याचे आदेश देऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्याने या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होण्यास चांगलीच मदत झाली आहे़इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या बोगद्यात असलेल्या बॅरिकेडिंगमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असे़ सहायक पोलीस आयुक्त देवरे यांनी मंगळवारी दुपारी होणाºया वाहतूक कोंडीची पाहणी केल्यानंतर त्वरित बोगद्यातील बॅरिकेड्सचे अंतर कमी करण्याच्या सूचना केल्या़ तसेच बोगद्यातून निघणाºया वाहनधारकाला शहरात जाण्यासाठीचा मार्ग सुरळीत करण्याच्या सूचना केल्या़ यामुळे इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे़यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, पूर्व प्रभाग सभापती शाहिन मिर्झा, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस निरीक्षक एम़ बी़ काळे, इथापे, वसंत चिकोडे, पारख यांसह नागरिक उपस्थित होते.एकेरी वाहतूक सुरु४ सुमारे दोन वर्षांपूर्वी इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाºया वाहनधारकांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली़ तसेच गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येण्यास बंदी करण्यात आली आहे़