शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खडक सुकेणेच्या सरपंचपदी बापू गुबांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 01:06 IST

दिंडोरी : तालुक्यातील खडकसुकेणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापू गुंबाडे यांची तर उप सरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांची बिनविरोध निवड ...

ठळक मुद्देउपसरपंचपदी रमेश पालखेडे यांची बिनविरोध निवड

दिंडोरी : तालुक्यातील खडकसुकेणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापू गुंबाडे यांची तर उपसरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांची बिनविरोध निवड झाली.खडकसुकेणा ग्रामपंचायतीची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. त्यात परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळविला होता. नुकतीच सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र गांगुर्डे यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी रवींद्र कुलकर्णी, ग्रामसेवक पवन शिरकांडे यांनी काम पाहिले. सरपंचपद निवडीसाठी बापू रामदास गुंबाडे यांचा तर उपसरपंचपदी रमेश दामू पालखेडे यांचा प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रा. पं. सदस्य मधुकर फुगट, मुक्ता गणोरे, सुरेखा पालखेडे, विजय गांगुर्डे, रंजना गुंबाडे, सुनीता वाघ, बाळू गवळी आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पंढरीनाथ ढोकरे, नारायण गणोरे, अमोल गणोरे, विठ्ठल जाधव, रामनाथ जाधव, बापू गणोरे, प्रमोद फुगट, ज्ञानेश्वर गणोरे, विलास कळमकर, दत्तू कळमकर, नारायण आवारे, सुभाष गणोरे, शंकर गणोरे, माधव आवारे, अनिल जाधव ,सागर गांगुर्डे, जनार्दन पालखेडे, नारायण पालखेडे, विष्णू ढोकरे, लहानू भवर, किरण गवळी, प्रवीण गुंबाडे, सागर पालखेडे, विजय वाघ, वसंत फुगट, हिरामण गणोरे, विजय फुगट, बबन जाधव , संजय आवारे, प्रकाश कतोरे, केशव ढोकरे, जगण भगरे, निवृत्ती बदादे, गोटीराम आवारे, योगेश पालखेडे, आत्माराम गणोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक