शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेच्या तीरावर साधनेमुळे मिळते मन:शांती : स्थितप्रज्ञानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:26 IST

नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पार्वतीबाई गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नर्मदा परिक्रमा प्रवचनमालेचे तिसरे पुष्प मंगळवारी (दि.११) त्यांनी गुंफले. स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, भगवंत मनुष्याची मानसिक तपासणी करत असतो. त्यामुळे मन शुद्ध आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आपल्याला त्रास होतो म्हणून दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे. दु:खी होण्यासाठी, दुसºयाला त्रास देण्यासाठी, संतप्त होण्यासाठी किरकोळ कारण पुरेसे असते. अशा अशांत मन:स्थितीमुळे मनुष्याच्या जीवनात दु:खाचे, कष्टाचे प्रसंग निर्माण होतात. परंतु, असे कष्टांचे अनेक प्रसंग केवळ शांत नर्मदेच्या दर्शनाने नष्ट होतात एवढे सामर्थ्य नर्मदेत आहे. नर्मदेच्या दर्शनाने मोक्षाचीही प्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी शैलेश गोसावी व रुचिरा गोसावी यांनी स्वामिनींना वंदन केले. यावेळी डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुनंदा गोसावी, कल्पेश गोसावी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य प्रदीप देशपांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम