शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅव्ही’त रंगला ‘बॅण्ड बाजा बाराती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:27 IST

नवीन डान्स अकॅडमी व सॅव्ही वुमन्स कॉलेज यांच्यातर्फे गंगापूररोड येथील वृंदावन गार्डन येथे ‘बॅण्ड बाजा बाराती’ हा कार्यक्रम मंगळवारी (दि.३०) उत्साहात पार पडला. याप्रसंगी डान्स लॅकमे वीकच्या तारकांनी सादर केलेला फॅशन शो या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला.

नाशिक : नवीन डान्स अकॅडमी व सॅव्ही वुमन्स कॉलेज यांच्यातर्फे गंगापूररोड येथील वृंदावन गार्डन येथे ‘बॅण्ड बाजा बाराती’ हा कार्यक्रम मंगळवारी (दि.३०) उत्साहात पार पडला. याप्रसंगी डान्स लॅकमे वीकच्या तारकांनी सादर केलेला फॅशन शो या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. त्याचप्रमाणे भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणींसोबतच सोलो व ड्युएट परफॉर्मंसनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टर व रुग्णांनीही या मंचावरून रॅम्प वॉक केला. यावेळी बीच पार्टी, डीजे पार्टी विविध थीमवर वेगवेगळ्या कलाविष्कारांचे सादरीकरणाने कलाप्रेमींची मने जिंकली. या रंगारंग सोहळ्यात गौरव ठक्कर, अ‍ॅड. राहुल कासलीवाल, कविता स्वामी, राहुल मालपाणी, प्रीती झंवर, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, श्रृती भुतडा, रोषण भुतडा, नेहा खरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक