शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी केबीएच विद्यालयात बालकवी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:56 IST

मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकवी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बी. के. देवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. पाटील होते. उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांनी रुपरेषा स्पष्ट केली.

मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकवी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बी. के. देवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. पाटील होते. उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांनी रुपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविक आर. डी. शेवाळे यांनी केले. स्पर्धेत तिसरी ते बारावी पर्यंतचे बालकवींनी सहभाग नोंदविला. बी. के. देवरे यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेत गटवार प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या बालकवींचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ज्ञानवर्धीनी विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी नितीन शेठे, प्रिती कुलकर्णी, छाया निकम, श्रीमती सोनाली कुलकर्णी, शरद बावीस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही स्पर्धा कवी कै. आनंद जोर्वेकर, त्र्यंबक ठोंबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपदा हिरे यांनी आयोजित केली होती. स्वरचित काव्य वाचन स्पधेत एकूण २७३ तर अन्यरचित वाचन स्पर्धेत ४४५ बालकवींनी सहभाग घेतला. यात बक्षीसपात्र ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचलन आर. एम. धनवट यांनी केले तर आभार आर. बी. बच्छाव यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी