शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी बाळासाहेब लांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:26 IST

सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली. सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

गंगापूर : सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली.सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणुकीसाठी सर्व ११ विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी बाळासाहेब लांबे व अविनाश पाटील यांच्यात चिठ्ठी पद्धतीने लढत होऊन बाळासाहेब लांबे यांना ८ मते तर अविनाश पाटील यांना ३ मते पडली.तसेच यावेळी उपाध्यक्ष भीमराव पाटील, सचिव अ‍ॅड. बापूसाहेब गायकर, खजिनदार गोकुळ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विश्वस्थ सतीश मुजुमदार, हरिशचंद्र मोगल, श्यामसिंग परदेशी, राहुल बर्वे, देवेंद्र भुतडा, अरुण पाटील, दत्तू डंबाळे, बाळासाहेब पाटील, गणेश निमसे, गजाभाऊ गायकवाड, अरुण भीमराव पाटील आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाºयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsomeshwar waterfallसोमेश्वर धबधबा