नाशिक : मूळचा नाशिकचा मात्र ठाण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या एका संशयिताने परदेशी कंपनी खरेदीच्या नावाखाली तसेच गुंतवणुकीवर एका महिनाभराच्या आत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवित दोघांना सुमारे ५१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
दामदुप्पटीचे आमिष;५१ लाखांची फसवणूक
By admin | Updated: December 2, 2015 23:09 IST