शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा बैरागी परिषदेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 15:12 IST

नाशिक : वैष्णव बैरागी समाजाच्या पाचशे वर्षापुर्वीच्या परंपरा असलेल्या मंदिर जमीनी मुळ कुटुंबांना परत करण्यात याव्यात अन्यथा देशपातळीवर आंदोलन करून सर्व राज्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या डाकोर (गुजरात) येथे झालेल्या वार्षिक बैठकीत करण्यात आला. या शिवाय राष्टÑीय व राज्यपातळीवर प्रदेशाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात ...

ठळक मुद्देमंदिर जमीनी कुटुंबाना द्या : राष्ट्रीय बैठकीत एकमुखी ठराव

नाशिक : वैष्णव बैरागी समाजाच्या पाचशे वर्षापुर्वीच्या परंपरा असलेल्या मंदिर जमीनी मुळ कुटुंबांना परत करण्यात याव्यात अन्यथा देशपातळीवर आंदोलन करून सर्व राज्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या डाकोर (गुजरात) येथे झालेल्या वार्षिक बैठकीत करण्यात आला. या शिवाय राष्टÑीय व राज्यपातळीवर प्रदेशाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तथा राष्टÑीय अध्यक्ष आर. के. वैष्णव होते. पाचशे वर्षापुर्वी देवस्थान सांभाळणा-या वैष्णव बैरागी राजे, महाराजे यांनी जमिनी दान केल्या होत्या मात्र कालांतराने काही बलवान घटकांनी जबरदस्तीने जमिनींवर ताबा घेतला काही ठिकाणी राजकीय शक्ती वापरून ट्रस्ट बनविले व आपले नावे लावून घेतली. या संदर्भात उज्जैन, हैद्राबाद, कलकत्ता अन्य उच्च न्यायालयांनी दिलेले निका विचारात घेऊन केंद्र सरकारने देवस्थान जमीनी वैष्णव बैरागी यांना देण्याबाबत कायमस्वरूपी कायदा करावा तसेच मंडल आयोगाच्या निर्णयाप्रमाणे ओबीसी सुचीमध्ये सुधारणा करून प्रत्येक राज्यातील बैरागी जातीचा सुची क्रमांक एकच असावा अशी मागणी करणारा ठराव यावेळी करण्यात आला. सरकारने समाजाच्या भावना विचारात न घेतल्यास देशभरात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन करण्याचा तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा ठराव करण्यात आला. या बैठकीतच राष्टÑीय महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती मंजुला बेन लष्करी (गुजरात), उपाध्यक्ष सौ. मधुमती वैष्णव (संगमनेर), राष्टÑीय महामंत्री म्हणून डॉ. निर्मला वैद्य यांची निवड करण्यातआलाी तर महाराष्टÑाच्या अध्यक्षपदी अशोक बैरागी (सिन्नर) व मुंबईच्या अध्यक्षपदी अशोक एस. वैष्णव यांची निवड जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Templeमंदिरlandslidesभूस्खलन