शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:58 IST

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.

ठळक मुद्देभाव वाढण्याची आशा ; रब्बी पिकांकडे पाठ

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.यास शेतकऱ्यांची चक्क रब्बी पिके घेणे बंद केल्याने आपल्याला सर्वच प्रकारच्या डाळी शंभर रु पयांच्या पुढे जाताना दिसु लागले आहे. बाजरीचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी पिके म्हणजे गहू, हरभरा याकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येते.गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कांदा म्हणजे नाशिक, अशी ओळख असलेल्या कांदा आज मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जिल्ह्यात ज्या भागात कांदा उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कांदा हे पीक गादा पद्धतीने घेतल्याने कमी पाणी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. आज मातीमोल भाव असताना कांदा लागवड थांबायचे नाव घेत नाही.आज शेतात काय पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. सर्वांनी एक पिक लावण्यापेक्षा सर्व प्रकारची पिके घ्यावीत. यामुळे धान्य उत्पादन होईल, याकडे शेतकºयांनी लक्ष द्यावे.- चंद्रशेखर सोनवणे, शेतकरी.काही शेतकºयांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याला भाव राहिल या अपेक्षेने हरभरा व गहु या पिकांकडे पाठ फिरवून कांदा लागवडीकडे भर दिला आहे.- महेश बागुल, खमताणे. (फोटो ०५ कांदा)