शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

रेल्वे कारखाना रस्त्याची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 15:52 IST

मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज असोशिएशनच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : एससी एसटी असोशिएशनचे प्रशासनाला निवेदन

मनमाड रेल्वे कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था.

 

मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज असोशिएशनच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा रस्ता पुर्ण खराब झाला आहे. रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे अपघात होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.हा खराब रस्ता तात्काळ दुरूस्त करून द्यावा या संदर्भात आॅल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या शिष्टमंडळाने सहाय्यक मंडळ अभियंता यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांना निवेदन दिले. या रस्त्याचे काम लवकर केले जाईल असे अश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.यावेळी संघटनेचे झोनल सचिव सतिश केदारे ,प्रविण आहीरे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड , विजय गेडाम , रमेश पगारे ,सागर गरूड , सुभाष जगताप , सुनिल सोनवणे, अर्जुन बागुल, आदी उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस