शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या लिपिकांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.नगर परिषद कर्मचाऱ्यांची रजा शिल्लक असताना आजारपणातील रजा विनावेतन करणे ही बाब अन्यायकारक आहे, असे या लिपिकांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रजा शिल्लक असल्यावर वेतन मिळालेच पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही तीर्थस्थान पालिका असून, येथे यात्रा जत्रा सण वाराच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीदेखील कार्यालयात काम करावे लागते. सुटीच्या दिवसाच्या कामाचा पगारदेखील कर्मचाºयांना मिळत नाही. नियमानुसार रजा मागितल्यास रजा मिळत नाही. तसेच सुख-दु:खाच्या प्रसंगी अचानक स्वत:ची, कुटुंबीयांची अथवा नातेवाइकांची प्रकृती ठीक नसल्यास रजेवर जावे लागते. अशा प्रसंगी रजेचा अर्ज पाठविला तर रजा नामंजुर करण्यात येते व विनावेतन धरली जाते, हे अन्यायकारक आहे. उपोषणार्थी श्याम सुभाष गोसावी यांचे चार महिन्यांचे तर प्रकाश विनायक देशमुख यांचे १९ महिन्यांचे वेतन दिलेले नाही. दरम्यान, उपोषणार्थी कर्मचाºयांना इतर कर्मचाºयांनीही पाठिंबा दिला आहे.रविवारी उपोषणाच्या तिसºया दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर विद्यमान नगरसेवक त्रिवेणी तुंगार- सोनवणे, माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर व योगेश तुंगार यांनी मुख्याधिकाºयांशी याबाबत चर्चा केली. यानंतर स्थायी समितीच्या सदस्य माधवी भुजंग, शिल्पा रामायणे व भारती बदादे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन स्थायी समितीवर दाद मागून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर