शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

By admin | Updated: April 2, 2016 00:05 IST

बच्चू कडू यांचा कळवण तालुक्यात निषेध

कळवण : तालुक्यातील नाळीद येथील भूपुत्र, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल आमदार ओमप्रकाश बाबाराव तथा बच्चू कडू यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कळवण तालुक्यातील आदिवासी जनतेसह विविध आदिवासी संघटनांनी केली आहे.याबाबत आदिवासी बचाव अभियानच्या कळवण तालुका कार्यकारिणी, आदिवासी एकलव्य संघटना, कळवण तालुका आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने आमदार बच्चू कडू यांचा निषेध करण्यात आला असून, आदिवासी बांधवांच्या विविध संघटनांनी कळवणचे नायब तहसीलदार डी. आर. ठाकूर व कळवणचे पोलीस निरीक्षक गावित यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष व डी. एम. गायकवाड, आदिवासी बचाव अभियानचे के. के. पवार, तुळशिराम बहिरम, संतोष गावित, चिंतामण पवार, भगवान बागुल, मन्साराम चव्हाण, रत्नाबाई जाधव, धनराज वाघ आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)