शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर विज्ञान शिक्षक पदोन्नती जुलै अखेर करणार: वैशाली झणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:28 IST

विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे६०० रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार

नांदगाव : विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१९ च्या पहिल्या तिमाहीत सदर भरती प्रक्रि या राबविण्यात येणार होती. मात्र लोकसभा आचारसंहिता सुरु झाल्याने तिला स्थिगती देण्यात आली होती. शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून विज्ञान पदोन्नती प्रक्रि या राबविणे संदर्भात औपचारिक परवानगी घेतली आहे.जिल्हा परिषदे अंतर्गत इ ६ वी ते ८ वी च्या वर्गांसाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदी नुसार उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या विषय संवर्गातील प्रत्तेकी एक या प्रमाणे प्रशिक्षित पदवीधर अर्हता धारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशी तरतूद आहे.नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर पदे रिक्त असून शासन निर्णय १३ आॅक्टोबर २०१६ नुसार विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यास कार्यरत शिक्षकां मधून जे शिक्षक १२ वी विज्ञान व डी एड असतील अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या जागे वर करण्यासाठी यावी असा निर्णय आहे. अहमदनगर, उस्मानाबाद, पालघर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यां मध्ये ही प्रक्रि या २०१७ मधेच पूर्ण करण्यात आलेली असतांना नाशिक जिल्ह्यात ती अद्याप राबवलेली नाही.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षक