शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बाल, संस्कृत नाटकांची पर्वणी

By admin | Updated: November 22, 2015 00:09 IST

सांस्कृतिक संचालनालय : डिसेंबरमध्ये शहरात रंगणार दोन्ही स्पर्धा

नाशिक : शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने डिसेंबरमध्ये शहरात बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक, तर संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. यानिमित्त बच्चेकंपनीसह नाट्यरसिकांना पर्वणी लाभणार आहे. दोन्ही स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहेत. तेरावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा ७ ते १२ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. त्यात दि. ७ : चिंगी (वनिता, जळगाव), सीआयडी - एका खुनाचा शोध (उत्कर्ष, भुसावळ), सुटका (द प्रोग्रेसिव्ह सोसायटी, नाशिकरोड), रानमेवा पक्ष्यांना ठेवा (प्रबोधिनी, नाशिक), जॅकी आणि तो (शानभाग विद्यालय, जळगाव), नवे गोकुळ (स्वामीनारायण स्कूल, नाशिक), दि. ८ : चमचम चमको (सप्तरंग, अहमदनगर), फुलपाखराची गोष्ट (संत ज्ञानेश्वर मंडळ, भुसावळ), ए. बी. टू. (सन्मित्र, नाशिक), पंखांतील आभाळ (रुंग्टा विद्यालय, नाशिक), शहाणपण देगा देवा (प्रबोधिनी, नाशिक), जय गणेश साम्राज्य (भारदे हायस्कूल, नगर), उडाणटप्पू (मुंदडे विद्यालय, जळगाव).दि. ९ : होळी (ओम गुरुदेव गुरुकुल, कोकमठाण), सूर्याची लेकरे (नूतन शाळा, इगतपुरी), शाळा तुझी वाट पाहते (नटेश्वर, राहुरी), दुष्काळ (मानवता मंडळ, जळगाव), गणपती बाप्पा मोरया (मंगलमूर्ती, जळगाव).दि. १० : बुळबुळे (महिला दूध उत्पादन संस्था, जामनेर), भूत, भविष्य, भुतावळ (गांधी हायस्कूल, इगतपुरी), हे तुम्हीही करू शकता (प्रताप विद्यालय, जळगाव), थेंबांचे टपाल (लोकमान्य मंडळ, जामखेड), अंधारफुले (लोकहितवादी, नाशिक), सपान (कृपा, नाशिक), दि. ११ : थेंबांचे टपाल (कल्पित मंच, जामखेड), बालपण (कलारंग, जळगाव), मु. पो. कळमसरा (पाटील विद्यालय, जळगाव), आई (जनस्थान, नाशिक), इस्कोट (रूपचंद विद्यालय, जळगाव), पुन्हा नको रे बाबा (दीपक मंडळ, नाशिक).दि. १२ : केल्याने होत आहे रे.. (धनलक्ष्मी शाळा, नाशिक), ताटी उघडा (भोसला, नाशिक), मुलं देवाघरची फुलं (अनुभूती स्कूल, जळगाव), झाडवाली झुंबी (हौशी नाट्यसंघ, नगर), एक होता वाघ (अभिरंग, कल्याण) ही नाटके होतील. (प्रतिनिधी)