शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ब. ना. सारडा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:41 IST

सिन्नर : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुबोध रवींद्र बैरागी या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला आहे.

सिन्नर : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुबोध रवींद्र बैरागी या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला आहे.आशुतोष कांतीलाल राठोड जिल्ह्यात ६० वा तर संस्कार परशुराम उगले या विद्यार्थ्याने ही शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तर आठवी च्या परीक्षेत अभिजीत कांतीलाल राठोड हा विद्यार्थी जिल्ह्यात आठवा आला असून यश योगेश बिन्नर व तेजस जयवंत गडाख या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती मिळवून यश प्राप्त केले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अण्णा जाधव, संजय वाघ, आशुतोष अंदोरे, स्मिता पाटोळे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, प्राचार्य दिलीप वाणी, पर्यवेक्षक सुनील हांडे आदींसह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.

टॅग्स :Schoolशाळा