शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ब-२ सत्ताप्रकरणांबाबत प्रस्ताव तयार करू : दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:09 IST

कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मालेगाव : कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक येथे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या दालनात झालेली बैठक फलदायी ठरली असून, भुसे यांच्या माध्यमातून ब-२ संघर्ष समिती व मिळकतधारकांना सन २००५ पासून सुरू झालेल्या लढ्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.  ब-२ सत्ताप्रकारातील मालमत्तांवर मालमत्ताधारकांची नावे येथील नगर भूमापन विभागाकडून लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट असल्याने अनेक मालमत्ता नजराणा भरल्याशिवाय खरेदीदारांच्या नावावर होत नव्हत्या. गेल्या १२ वर्षांपासून  हा तिढा सुटत नसल्याने ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच ब-२ संघर्ष समितीला  थेट जिल्हाधिकाºयांपर्यंत आपले गाºहाणे मांडण्याची संधी प्राप्त  झाली.  मालेगाव शहर व तालुक्यातील एकूण सात हजार मालमत्ता या ब-२ सत्ता प्रकारात येतात. त्यामुळे त्या जिल्हाधिकाºयांच्या परवानगीशिवाय धारकांच्या नावावर होत नाहीत. शिवाय सरकारी नजराणा किंवा पट भरल्याशिवाय पुनर्विक्रीही होत नसल्याने गेल्या १२ वर्षांपासून हा तिढा अनुत्तरित होता.  ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस स्वत: जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, मालेगाव उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारिदवे यांच्यासह महसूल विभागातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.  ४ब-२ सत्ताप्रकारातील मालमत्तांवर मालमत्ताधारकांची नांवे नगर भुमापन विभागाकडून लावण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीची अट असल्याने अनेक मालमत्ता नजराणा भरल्याशिवाय खरेदीदारांच्या नावावर होत नव्हत्या. जिल्हाधिकाºयांपर्यंत गाºहाणे मांडण्याची संधी प्राप्त झाली.

टॅग्स :Malegaonमालेगांव