शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाच्या विरोधात आयमा सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:17 IST

सिडको : उद्योगांचा स्थिर मागणी आकार लॉकडाऊनच्या काळापासून पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, उद्योगांना लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी मुदत (विनाव्याज व विलंब आकार) द्यावी आदींसह विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आयमा - निमाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

ठळक मुद्देआयमातर्फे वीज बिलांसह प्रमुख चार मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले.

न्युज नेटवर्कसिडको : उद्योगांचा स्थिर मागणी आकार लॉकडाऊनच्या काळापासून पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, उद्योगांना लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल थकबाकी भरण्यासाठी मुदत (विनाव्याज व विलंब आकार) द्यावी आदींसह विविध मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आयमा - निमाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयमातर्फे वीज बिलांसह प्रमुख चार मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अंदाजे १५०हून अधिक औद्योगिक संघटनांनी समान मागण्यांची निवेदने दिली आहेत. लघुदाब उद्योगांची पॉवर फॅक्टर पॅनल्टी २२ मार्चपासून पुढील ६ महिन्यांसाठी रद्द करावी, उच्चदाब उद्योगांचे बिलींग मार्च २०२० अखेर एक वर्षासाठी रद्द करण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. राज्य सरकार व महावितरण कंपनीने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशीही मागणी राज्य सरकार व महावितरण कंपनीकडे केली आहे. याप्रसंगी आयमा अध्यक्ष वरूण तलवार, धनंजय बेळे, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, विनीत पोळ, आशिष नहार, संदीप भदाणे, मनीष कोठारी उपस्थित होते. उद्योजकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नी अनेक दिवसानंतर आयमा व निमाच्या शिष्टमंडळाने एकत्रितपणे निवेदन दिल्यामुळे उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडॉउनमुळे उद्योगांना मोठा फटका बसला असून, सरकारने उद्योजकाना वीजबिलामध्ये काही सवलत देण्याची मागणी विविध संघटनांनी यापूर्वीच केली आहे. मात्र त्यावर अद्याप काहीही निर्णय न झाल्याने अडचणीत असलेले उद्योजक धास्तावले आहेत.

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी